विकी कौशलचं या अभिनेत्रीशी होतं अफेअर; कतरिनामुळे आलं अंतर? ब्रेकअपला 6 वर्षे उलटूनही अभिनेत्री सिंगल
बॉलिवूडमध्ये प्रेमसंबंध आणि ब्रेकअप हे कायम चर्चेचे विषय राहिलेले आहेत.(affairs) स्टार्स एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना सपोर्ट करतात आणि चाहत्यांसमोर त्यांचं नातं उघडपणे जगतात. पण काही वेळा अचानक…