सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये महिलेवर चाकू हल्ला…
बेंगळुरूच्या एका फुटबॉल स्टेडियममध्ये (stadium)चालू सामन्यात चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाकू हल्ला झाल्याने घबराट पसरली असून आता स्टेडियमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सर्व एका महिलेवरून…