थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्दी, खोकला, साथीचे आजार वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहींना वारंवार खोकला किंवा सर्दी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये…