Category: lifestyle

लिव्हर लवकर किडू शकते, ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना धोका, उपाय जाणून घ्या

आपला रक्त प्रकार आपल्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगतो.(blood) एका नवीन अभ्यासात असे आढळले आहे की रक्ताचा प्रकार आपल्या यकृत आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकतो. फ्रंटियर्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध…

हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा

हिवाळ्यात हात(hands), पाय आणि बोटांमध्ये सुन्नपणा येणे सामान्य समस्या आहे. विशेषतः गुप्तांग, हात किंवा पाय सुन्न होणे ही लक्षणे असतात. मज्जातंतूंना नुकसान, थकवा किंवा जीवनसत्त्वे व मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील ही…

‘या’ पाच ट्रिक्सच्या मदतीने कोथिंबीर ठेवा फ्रेश अन् हिरवीगार…

भारतीय जेवणात कोथिंबीर(Coriander) वापरणे जवळजवळ अपरिहार्य आहे, मात्र बाजारातून खरेदी केलेली कोथिंबीर काही दिवसांत पिवळी पडणे आणि सुकणे हा सामान्य त्रास असतो. अनेकदा कोथिंबीरचा वास आणि ताजेपणा कायम ठेवणे कठीण…

नखांचे आरोग्य सुधारण्यासाठी तांदळाचे पाणी कसे वापरले जाते? जाणून घ्या…

बहुतेक लोक त्वचेवर आणि केसांसाठी तांदळाचे पाणी(rice water) वापरतात, परंतु याचा फायदा नखांसाठी देखील खूप आहे. तांदळाच्या पाण्यात असलेले अमिनो ऍसिड नखांचे मुख्य घटक केराटिन तयार करण्यास मदत करतात, त्यामुळे…

कॉफीमध्ये हा घटक मिक्स करून प्या आणि मिळवा असंख्य फायदे

हिवाळा सुरू होताच कॉफीचा(coffee) सुगंध घराघरांत दरवळू लागतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण दिवसातून दोन-तीन वेळा कॉफीचा आनंद घेतात. कॉफी शरीराला उब देतेच, पण ऊर्जा वाढवण्यासही मदत करते. मात्र, कॉफीतील जास्त…

हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं

हिवाळा(winter) ऋतू सुरु होताच शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या काळात योग्य आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं आणि उर्जा वाढवणारं एक नैसर्गिक खाद्य म्हणजे…

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स

हिवाळा ऋतू सुरू झाल्याने सर्वत्र थंड वारे वाहत आहेत आणि बाजारांमध्ये पालक, मेथी, मोहरी, चवळीची भाजी आणि कोथिंबीर अशा हिरव्या पालेभाज्या अगदी फ्रेश ताज्या आणि हिरव्यागार विकायला येतात. कारण हिवाळ्यात…

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चीज खायला खूप जास्त आवडते. चीज खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. घरात पिझ्झा, पास्ता किंवा सँडविच बनवल्यानंतर त्यात चीज टाकले जाते. चीज टाकल्यामुळे पदार्थाची चव…

आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी

हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण वातावरणातील गारव्यामुळे…

बीटच्या सालींचे इतके फायदे तुम्हाला माहित नसतील…

हिवाळ्यात बीट(beetroot) केवळ खाण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य आणि घरगुती वापरासाठी देखील उपयुक्त ठरते, असे दिसून आले आहे. बीटामध्ये भरपूर पाणी, फायबर आणि लोह असल्यामुळे हे शरीरासाठी फायदेशीर आहे, तसेच हिमोग्लोबिनची…