ऑफिसमधल्या गर्लफ्रेंडसोबत सामना पाहायला गेला; स्टेडियममधील कॅमेरामुळे लफडं जगासमोर
कोल्ड-प्लेच्या कॉन्सर्टमधील ते कपल तुम्हाला आठवतं का? (scandal) अमेरिकेची AI कंपनी एस्ट्रोनॉमरचे सीईओ एंडी बायरन आणि त्याच कंपनीची एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांना अचानक लाईव्ह शो दरम्यान कॅमेराने टिपलं. यामुळे…