कुत्रा भूंकल्याने दुचाकीमागे बाधलं अन् गावभर…, अमानुष Video Viral
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळात भटक्या कुत्र्यांच्या(Dog) संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एककीडे भटक्या कुत्र्यांचा लोकांवर हल्ला करतानाचे व्हिडिओ तर दुसरीकडे कुत्र्यांना…