अजितदादांसाठी रोहित पवार मैदानात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावल्याचा आरोप होत असून, त्यांचा फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ(political circles) उडाली आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली…