15 ऑगस्ट रोजी राज्यात या ठिकाणी मांस विक्रीला बंदी
15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस विक्री बंद ठेवण्याच्या(places)निर्णय काही महापालिकांनी घेतला असून त्यामुळे राज्यभरात आता नवा वाद पेटला आहे. अनेकांना मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पटलेला नसून त्यामुळे…