Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

महाराष्ट्रातील सर्वात थरारक दहीहंडी! खोल विहिरीवर बांधलेली उंच दहीहंडी उडी मारुन… 

महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषता साजरा केला जातो. ठिकठिकाणी उंच दहीहांडी बांधून मानवी मनोरे रचून या दहीहंडी फोडल्या जातात. तर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोकुळाष्टमीच्या दिवशी मानवी मनोरे रचून पारंपारिक पद्धतीने…

राज्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, बड्या नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला सपाटून पराभव अजूनही सावरायचा आहे, तोच गळतीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात काँग्रेस(Congress party), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते…

निवडणूक रंगणार “बेस्ट” ठरणार “लिटमस पेपर टेस्ट”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुंबई नेमकी कुणाची याचे सामाजिक वर्णन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या छक्कड लावणी मध्ये केले आहे, पण राजकीय दृष्ट्या मुंबई कुणाची याचे नेमके उत्तर अद्याप तरी कुणाला…

गुटखाबंदी फक्त नावाला; राज्यात उघड्यावर धडाक्यात विक्री

महाराष्ट्रात खरोखर गुटखा (gutkha)विक्रीवर बंदी आहे का, असा प्रश्न पनवेल, उरण तालुक्यात खुलेआम सुरु असलेल्या गुटखा विक्रीमुळे विचारला जात आहे. पनवेल आणि उरण तालुक्यात शहरासोबतच ग्रामीण भागातल्या दुकानांनमध्येही सर्रासपणे गुटखा…

साखरझोपेत कुटुंबावर दरडीचा प्रहार, विक्रोळीतील बाप-लेकीचा बळी

काल रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट,…

सावधान! राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा! पुढील ५ दिवस…

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा(Rain) जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात…

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच या दोन एक्सप्रेस गाड्यांची(express) घोषणा केली आहे. या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या दादर स्थानकावरून सुटणार आहेत. मुंबई: मुंबईत…

महिलेचा गुपचुप व्हिडिओ काढत प्रांजल खेवलकरांचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.(problems)प्रांजल खेवलकरांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरांवर आणखी एक गुन्हा दाखल…

मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार; नदी-नाल्यांना पूर, पिकांचे नुकसान आणि घरात पाणी शिरले

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.(overflowing)या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना धक्का….!

केंद्र सरकारच्या (Government)लाखो कर्मचाऱ्यां-निवृत्तीधारकांच्या पगारवाढीची वाट पाहत असताना आठव्या वेतन आयोगाबाबत नव्या अहवालातून सावध संकेत समोर आले आहेत. यानुसार बेसिक सॅलरी 51,000 रुपये होईल ही चर्चा अतिरंजित ठरू शकते आणि…