शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत घुसला शरद पवारांचा कार्यकर्ता; हॉटेलमध्ये तुफान राडा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आज उत्तर महाराष्ट्र्र विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आजी-माजी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच हायव्हॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.…