Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

इचलकरंजीत अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार; शहरात संताप, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी

इचलकरंजी : शहरातील एका परिसरात अंगणात खेळत असलेल्या (yard)अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…

इचलकरंजी -बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीला मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ राष्ट्रीय अवॉर्ड

बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व सेंटरमध्ये सर्वाधिक (Center) मेंबर ग्रोथ केल्याबद्दल इचलकरंजी सेंटला ‘मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ या राष्ट्रीय पातळीवरील अवॉर्डने गौरविण्यात आले. इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, बिल्डर्स…

इचलकरंजीत पाच वर्षांत होणार चार महापौर; भाजपच्या धोरणानुसार होणार बदल

इचलकरंजी महापालिकेच्या महापौरपदाच्या दहा महिन्यांचा फॉर्म्युला बदलण्याची चिन्हे आहेत.(Changes)त्याऐवजी सव्वा वर्षाचा कालावधी करण्याबाबत भाजपकडून हालचाली होण्याची शक्यता आह पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत…

इचलकरंजी :पंचगंगा कोरडी पडतेय, जलपर्णी वाढतेय; इचलकरंजीसमोर तीव्र पाणीटंचाईचे संकट

येथील पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत आहे.(drying)तर दुसरीकडे जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील काही दिवसांत संपूर्ण नदी पात्र जलपर्णीने व्यापण्याची शक्यता आहे.जलपर्णीमुक्त…

इचलकरंजी : मदत केली आणि जीव गेला! प्रेमप्रकरणातून रांगोळीत खून, तिघांवर पोलिसांची कारवाई

रांगोळी ता. हातकणंगले येथील काळम्मावाडी वसाहत परिसरात घडलेल्या (Murder)शुभम सादळे वय २७ खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. दोन दिवसांपासून पसार असलेल्या तिघा संशयितांना अटक करण्यात…

इचलकरंजी :शहापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; चहा करण्यासाठी गॅस पेटवला अन्

शहापूर येथील अवधुतनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.(cylinder) या झालेल्या दुर्घटनेत एक वृद्ध गंभीररित्या जखमी झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात घर आणि प्रांपचिक साहित्याचे…

इचलकरंजीच्या राजकारणात ट्विस्ट; प्रबळ दावेदाराला गटनेतेपद, महापौरपद महिलेकडे?

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता स्पष्ट होत आहे. महापौरपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जाणारे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यावर थेट गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याचा…

इतिहास घडणार! वस्त्रनगरीचा पहिला महापौर कोण होणार, राजकीय वर्तुळात उत्सुकता

इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर आणि उपमहापौर (curiosity) निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आज महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यामुळे येत्या ३० किंवा ३१ जानेवारी रोजी पहिल्या महापौर व…

वस्त्रनगरीला मिळणार पहिला OBC महापौर; भाजप सत्तेत, पण महापौरपदावर कोण? ‘या’ नगरसेवकांत तगडी चुरस

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी नागरिकांचा (power) मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण लागल्याने वस्त्रनगरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या ऐतिहासिक संधीमुळे महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, अनुभवी आणि नव्या…

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना दिलासा? १ जानेवारीपासून प्रतिमीटर ६ पैसे महागाई भत्ता वाढीची मागणी

इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना दिलासा देणारी बातमी (workers) समोर आली असून, २०१३ मध्ये झालेल्या संयुक्त करारानुसार २०२५ साठीची मजुरीवाढ जाहीर करण्यात आली आहे. या करारातील तरतुदीनुसार महागाई भत्त्यातील वाढ १…