Category: इचलकरंजी

Local news and updates from Ichalkaranji city, covering civic issues, political developments, public interest stories, and social events relevant to the city’s residents.

इचलकरंजी निवडणूक रणांगणात मोठी हालचाल; २२ उमेदवारी अर्ज माघारी, बंडखोर अजूनही सक्रिय

इचलकरंजी महापालिकेसाठी आज दिवसभरात २२ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.(withdrawn) यामध्ये पक्षीय उमेदवारांचे बहुतांश डमी अर्ज आहेत. भाजपच्या एका बंडखोर उमदेवाराने आज प्रभाग आठमधून माघार घेतली आहे, तर प्रभाग ९…

निवडणुकीचा फायदा महापालिकेला; अवघ्या १५ दिवसांत इचलकरंजीत २.८६ कोटींची घरफाळा-पाणीपट्टी वसुली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली (proved) असून, अवघ्या पंधरा दिवसांत घरफाळा आणि पाणीपट्टीपोटी तब्बल दोन कोटी ८६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह सूचक…

इचलकरंजी महापालिका निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही शून्य अर्ज; मात्र अर्ज विक्रीचा विक्रम

इचलकरंजी महापालिका निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही उमेदवारी (nominations) अर्ज दाखल होण्यास गती नाही; मात्र उमेदवार अर्ज घेण्यासाठी चारही प्रभाग कार्यालयात गर्दी आजही तुफान होती. आज एकूण ३२३ अर्ज विक्रीस आले असून,…

इचलकरंजीत अतिक्रमणाचा सुळसुळाट; अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोलमडली, नागरिकांचे हाल

इचलकरंजी शहरातील बहुतांश रस्ते आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून,(Narrow) विशेषतः मुख्य मार्गांवर फेरीवाल्यांचे प्राबल्य वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा मांडलेले स्टॉल, टपऱ्या आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहनचालकांना अक्षरशः वाट काढत पुढे जावे…

इचलकरंजीत निवडणुकीची धामधूम; आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

इचलकरंजीत निवडणुकीची धामधूम; आजपासून उमेदवारी(filing)अर्ज दाखल करण्यास सुरुवात जोडण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण…

नगरपालिकांनंतर आता महापालिकेचा रणसंग्राम; कोल्हापूर–इचलकरंजीत राजकीय हालचालींना वेग

नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता कोल्हापूर आणि इचलकरंजी (elections)महापालिकांच्या निवडणुकांचा थरार सुरू होत आहे. (elections), ता. २३ पासून या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार असून, कोल्हापूरमध्ये २० तर…

इचलकरंजीत भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ गतीमान; विरोधकांना आणखी मोठा धक्का देण्याची तयारी

आगामी इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (preparations)राजकीय हालचालींना वेग दिला असून, विरोधी आघाडीला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत पक्ष असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुढील दोन दिवसांत शहराच्या राजकारणात…

कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीचा बिगुल; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, रणधुमाळीला सुरुवात

आगामी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुका महायुती म्हणून (Corporation) एकत्र लढण्यावर आज शिक्कामोर्तब झाले. याबाबत कोल्हापुरात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची…

इचलकरंजी : डिसेंबरमध्ये दरवाढीने डोळे पाणावले; आवक घटताच बाजारात भाव वाढले

ऐन डिसेंबर महिन्यात इचलकरंजी बाजार समितीत कांद्याची आवक (Market)मोठ्या प्रमाणात घटल्याने दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या कांद्याचे प्रतिकिलो दर जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र असून, त्याचा थेट फटका ग्राहकांच्या खिशाला बसत…

जीएसटी परतावा, पाणी योजना, उद्योगांना चालना; इचलकरंजीसाठी मोठी घोषणा

राज्य शासनाने पुढील पाच वर्षांच्या जीएसटी परताव्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.(industries) लवकरच मनाप्रमाणे इचलकरंजीला जीएसटी परतावा मिळेल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.येथील शिवतीर्थ येथे इचलकरंजी महापालिकेच्यावतीने शहरातील…