Category: कोल्हापूर

News from Kolhapur district including administration updates, cultural stories, events, public concerns, and political happenings specific to the region.

कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेत रेक्टरकडून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण

जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील निवासी व अनिवासी शिक्षण संस्थेत वर्चस्व वादातून विद्यार्थांच्या(students) दोन गटात हाणामारी झाली. शाळेच्या आवारात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल…

गुंडांचं वाढतय दु:शासन! हतबल पोलीस प्रशासन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एका रात्रीत गुंड तयार होत नाहीत. ती एक दीर्घ प्रक्रिया असते. दखलपात्र ते दखलपात्र आणि साधा गुन्हा एक गंभीर गुन्हा हा गुंडांचा प्रवास असतो. आणि या प्रवासात त्याला…

कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न…

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये (honey trap)अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेने आमदारांकडून पैशांची उकळपट्टी करण्याचा प्रयत्न केला असून, या…

सरन्यायाधीशांचा अवमान…! ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: खजुराहो मंदिर संकुलातील भगवान विष्णूंच्या मूर्ती. बद्दल, मनात कोणताही हेतू न ठेवता केलेल्या मिश्किल टिप्पणी बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice)भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा एका ज्येष्ठ वकिलाने…

कोल्हापूर : इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं एकुलता एक लेक गेला आई-वडिलांचा टाहो, कारण

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने (engineering) कोल्हापूर शहरातील जरगनगर परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव नितीन सरनाईक, असं या अवघ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. गौरवने घरातील छताच्या हुकाला…

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

कोल्हापुरातील पश्चिम भागातल्या फुलेवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास (seriously)फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये एका मजुरासह पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआर…

कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

कोल्हापूर शहरात अलीकडील काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर(danger)विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी डॉ. गोऱ्हे यांना पुष्पगुच्छ देऊन…

बळीराजाच्या दारात शासन अश्रू पुसले जाणार काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निसर्गाचा कोप म्हणजे नेमके काय? होत्याचं नव्हतं झालं म्हणजे काय? आभाळ फाटलं म्हणजे काय? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मराठवाड्यातील कोणत्याही एका गावातील दृश्य प्रत्यक्षात किंवा घरच्या छोट्या…

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक नियंत्रकाने घेतला गळफास

कोल्हापूर – कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे (bus stand)प्रभारी वाहतूक नियंत्रक अनिल शंकरराव खाडे (वय ५५, रा. शाहू मिल कॉलनी) यांनी आज बसस्थानकाच्या विश्रांती कक्षाच्या चौकटीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी दुपारी…

शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेची उत्साहात सुरुवात

शिरोळ प्रतिनिधी : हजारो भीमसैनिकांचा जयघोष, जय भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची सुरुवात आज…