SIP करताना होणाऱ्या 5 चुका करत असाल तर लगेचचं थांबा अन्यथा होईल मोठा तोटा!
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे.(making)नियमित गुंतवणुकीतून वेळेनुसार मोठा निधी तयार होऊ शकतो. मात्र, काही सामान्य चुका केल्यामुळे गुंतवणूकदार अपेक्षित परताव्यापासून वंचित राहतात. SIP…