महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल
भारत सरकार देशाच्या आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्याच्या संपूर्ण पद्धतीत बदल करत आहे.(change)२७ फेब्रुवारी रोजी नवीन सकल देशांतर्गत उत्पादन आकडेवारी जाहीर केली जाईल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे GDP गणनेचे आधारभूत वर्ष…