Income Tax : करदात्यांनो, आयटीआरमध्ये ‘ही’ माहिती द्याच, नाहीतर…
जर तुम्ही देखील आयकर (Income Tax)भरणार असाल तर त्यामध्ये सर्व सूट मिळालेल्या उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे. जरी ते करपात्र नसले तरी. यामुळे करदात्यांच्या संपूर्ण उत्पन्नाचा डेटा प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचतो.…