करोडपती बनायचंय? तर पैसे बँकेत ठेवण्याऐवजी ‘या’ ठिकाणी गुंतवणूक करा
करोडपती होण्याचं स्वप्न जवळपास प्रत्येकजण पाहतो. (millionaire)मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन, योग्य गुंतवणुकीचे पर्याय आणि सातत्य आवश्यक आहे. कमी उत्पन्न असणारी व्यक्तीही योग्य मार्गदर्शन व संयम पाळून…