51वर्षीय मलायका अरोराच्या हॉटनेससमोर रश्मिका मंदाना फीकी ठरली…
बॉलीवूडची फिटनेस(fitness) आयकॉन मलायका अरोरा तिच्या स्टाईल, डान्स आणि सौंदर्याने नेहमीच चाहत्यांना प्रभावित करते. नुकताच तिने सोशल मीडियावर ‘पॉइजन बेबी’ या गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या…