‘हा खरा ‘धुरंधर’ चित्रपट! बजेट 1000 कोटी, कमाई 2500 कोटी तरीही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ऑस्कर जिंकले सहा
मनोरंजनविश्वात सध्या दमदार कथा, प्रभावी अभिनय आणि भक्कम (impressive acting) दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांची लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर One Battle After Another हा चित्रपट विशेष चर्चेत आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर…