Month: August 2025

एकाच वेळी आईला अन् गर्भवती लेकीला मृत्यूनं कवटाळलं….

नाशिकरोड परिसरात बुधवारी झालेल्या भयानक अपघातात गर्भवती (pregnant)मुलीसह आईचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे या अपघातात पोटातील बाळाचाही जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा…

शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन

भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचे संकेत जोरात दिसत आहेत. बीसीसीआयने आगामी काळासाठी नवीन रणनिती आखली असून, त्यानुसार एकाच खेळाडूवर तिन्ही फॉर्मेटचं नेतृत्व टाकण्याऐवजी वेगवेगळ्या कर्णधारांचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.सध्या शुबमन गिल…

नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच..

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरून…

लाडकी बहीण योजनेत आता थेट कारवाई, या लोकांना बसणार मोठा दणका…

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत (scheme)मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला असून त्यांना आता कारवाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषदांना…

नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य

नागपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ मामा नावाच्या भोंदूबाबाने महिलेला नग्न (Naked)पूजेचा व्हिडिओ दाखवत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी…

“केंद्र सरकारकडून मंजुरी; तालुक्याचं नवं नाव ऐतिहासिक ठरणार”

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं (taluka)नाव बदलण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर…

वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त…

बॉलिवूडचे महानायक(superstar), बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या 82व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. नुकताच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. चाहत्यांसोबत शेअर करताना बिग बी म्हणाले की,…

मुंबईत पावसाची विश्रांती, पण मध्य रेल्वेची स्थिती काय?

सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे.(Railway) आज देखील ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते बारा मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या…

मला इस्रायलमधून फोन आला आणि…,

उषा नाडकर्णी यांना इस्रायलमधून का आलेला फोन?(just call) तीन वेळा इस्रायलमध्ये गेल्या आणि…, उषा नाडकर्णी यांनी केला मोठा खुलासा…, सध्या सर्वत्र उषा नाडकर्णी यांची चर्चा… दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी…

 Asia Cup T20 मध्ये फक्त ‘या’ दोनच फलंदाजांनी ठोकला शतकांचा विक्रम!

आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच(century) खेळाडूने एकदिवसीय आणि टी20 दोन्ही स्वरूपात शतक झळकावले आहे. आशिया कप 2025 पुढील महिन्यात 9 सप्टेंबरपासून सुरू (century) होणार आहे. यावेळी ही स्पर्धा टी-20…