बाप्पासाठी खास! तांदळाचे पीठ न वापरता उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात उकडीचे मोदक केले जातात.(wrapper)कोमल आवरण आणि गोडसर सारण असलेला हा गोड पदार्थ बाप्पाचा अत्यंत आवडता मानला जातो. मोदक बनवण्यासाठी प्रथम खोबरे, गूळ, वेलची, जायफळ, खसखस आणि…