तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार
राज्यात पोलिस(Police) दलातील रिक्त पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 2024-25 साठी एकूण 15 हजार पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया मंजूर करण्यात…