डी के ए एस सी महाविद्यालयाच्या कराटे खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मोठे यश संपादन केले. इचलकरंजी महानगरपालिका शालेय शासकीय कराटे स्पर्धा नुकत्याच राजीव गांधी भवन येथे उत्साहात…