Google ने आपल्या Android प्लॅटफॉर्मवर मोठा बदल जाहीर केला आहे. 2026 पासून फक्त वेरिफाईड आणि सर्टिफाईड डेवलपर्सच्या अ‍ॅप्सनाच Android डिव्हाइसवर इंस्टॉल करण्याची परवानगी दिली जाईल. या निर्णयामुळे यूजर्सना (users)अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह अ‍ॅप्सचा अनुभव मिळणार आहे.

सध्या Android यूजर्स(users) प्ले स्टोअरशिवाय कोणत्याही सोर्सवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. पण, Google च्या नवीन ‘Developer Verification Program’ नुसार प्रत्येक डेव्हलपरला वेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल. फक्त त्यानंतरच त्यांचे अ‍ॅप्स Android डिव्हाइसवर इंस्टॉल करता येतील.

वेरिफाईड अ‍ॅप्स प्ले स्टोअरशिवाय थर्ड-पार्टी सोर्सवरही इंस्टॉल करता येतील.जे डेव्हलपर्स वेरिफिकेशनमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांचे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना (users)उपलब्ध होणार नाहीत.ही योजना फक्त Google Play Services असलेल्या डिव्हाइसवर लागू होईल.

ऑक्टोबर 2025 – टेस्टिंग सुरू,मार्च 2026 – Android Developer Console सुरू, सप्टेंबर 2026 – ब्राझील, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडमध्ये प्रारंभ,2027 पर्यंत – संपूर्ण जगभर लागूसायबर सुरक्षा वाढेल – डेटा चोरी, मालवेअर, हॅकिंगचा धोका कमी होईल.डेवलपर्सना प्रोत्साहन – सुरक्षित व उच्च गुणवत्तेची अ‍ॅप्स तयार करण्यास उत्तेजन मिळेल.

हेही वाचा :

टॉप १० टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..!

गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो….

मी झोपलो असताना अचानक दिव्या आली अन् माझ्या छातीवर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *