आजचा गुरूवारचा दिवस राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य वाचा
मेष रासमेष राशीच्या लोकांनो आज दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या (treatment)व्याधीवर वेळीच इलाज करावा, संधिवात दमा या आजारांवर औषध उपचार करावे लागतील वृषभ रासवृषभ राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून रेंगाळलेले (treatment) पैसे हातात…