उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट
भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या(bumper) फ्लिपकार्टने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या बहुप्रतिक्षित स्वातंत्र्य दिन सेल 2025 ची घोषणा केली आहे. हा मेगा खरेदी सेल13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत…