देशभरात इनकम टॅक्स रद्द केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत(tax) असल्याने संभ्रम निर्माण झालाय…खरंच आता इनकम टॅक्स भरावा लागणार नाहीये का…? असे अनेक प्रश्न या मेसेजमुळे उपस्थित होतायत…त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे..हा मेसेज आता व्हायरल होत असल्याने अनेक नोकरदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे…असं झाल्यास देशातील कोट्यवधी नोकरदारांना दिलासा मिळणार आहे…पण, खरंच देशातील आयकर प्रणाली रद्द केली जाणार आहे का…?

सरकारने अशी कोणती घोषणा केलीय का…? याची माहिती मिळवण्यासाठी (tax) आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली…याबद्दल आम्ही एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवलीदेश इनकम टॅक्समुक्त होणार हा दावा खोटाइनकम टॅक्समुक्त देश करू असा दावा केलेला नाहीमोदी पंतप्रधान होण्यापूर्वीही कुणीही आश्वासन दिलेलं नाहीदिशाभूल करण्यासाठी चुकीचा मेसेज व्हायरल

सध्या अनेक नोकरदार इनकम टॅक्स रिटर्न फाईल करत आहेत…(tax) त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातेय…अशा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका…नवीन कायद्यात सुधारणा झाल्यावर पुढच्या वर्षापासून 12 लाखांवरील उत्पन्नावर टॅक्स लागणारच आहे…त्यामुळे आमच्या पडताळणीत देश इनकम टॅक्समुक्त होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय

हेही वाचा :

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *