अलीकडेच कल्की या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवल्याने अभिनेत्री(Actress) दीपिका पदूकोण चांगलीच चर्चेत होती. पण आता एका सोशल मीडिया पोस्टने तिच्या आगामी हॉलीवुड सिनेमाबाबत अंदाज बांधला जात आहे. अर्थात दीपिकाच्या ज्या आगामी हॉलीवूड सिनेमाची चर्चा सुरू आहे तो आहे ट्रिपल एक्स.या सिनेमाच्या सिक्वेलची सध्या चर्चा सुरू आहे. 2017 मध्ये दीपिकाने Triple X : Return Of Xander Cage या सिनेमाटुन्न हॉलिवूड डेब्यू केला आहे. आता या सिनेमाच्या सिक्वेलमध्येही दीपिका दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास हा दीपिकाचा दुसरा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट असणार आहे.

विशेष म्हणजे या सिनेमाचा नायक विन डिझेलने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे दीपिकाच्या दुसऱ्या हॉलीवूड सिनेमाच्या बातम्यांची चर्चा सुरु झाली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘शेयर करण्यासाठी बरेच काही आहे. जगभरातील प्रेक्षक जो या कलाकाराच्या आयुष्याचा आशीर्वाद आहे.विशेष म्हणजे या सिनेमाचा नायक विन डिझेलने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे दीपिकाच्या दुसऱ्या हॉलीवूड सिनेमाच्या बातम्यांची चर्चा सुरु झाली. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘शेयर करण्यासाठी बरेच काही आहे. जगभरातील प्रेक्षक जो या कलाकाराच्या आयुष्याचा आशीर्वाद आहे.
आर्बर किंगमध्ये ग्रुटचे परत येणे, कोल्डर्स ओथ नावाचा कुख्यात गुप्तहेर झेंडरचा मुंबईतील थरार, लॉस एंजल्समधील कार रेसर्सचे पुनर्मीलन आणि जाहीर आहे फ्यूरियन.. तुमच्या सगळ्यांचे आभार आहेत. तुम्हाला अभिमान असेल अशी आशा आहे.’दीपिकाने या सिनेमासाठी 25 कोटी रुपये फी मागितली होती. तसेच दीपिकासोबत येणाऱ्या 25 क्रू मेंबरसाठीदेखील भली मोठी रक्कम आकारली गेली. पहिल्या भागापेक्षा दीपिकाने 25% फी वाढवली. याशिवाय तिचे शूटिंगची वेळ केवळ 7 तासच असावीत अशी मागणीही केली.

निर्मात्यांनी तिला त्या बदल्यात आरामदायी व्हॅनिटी वॅन देण्याची घोषणा ही केली. तसेच तिच्या 25 टीममेंबरसाठी चांगल्या हॉटेलची मागणी ही केली गेली. आधीच वाढत्या बजेटने त्रस्त असलेल्या निर्मात्यांनी दीपिकाला(Actress) बाहेरचा रस्ता दाखवणे पसंत केले. तर दीपिकाने दुसरीकडे शाहरुखसोबत किंग सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे नुकतेच शेयर केले होते.
हेही वाचा :
नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, ‘त्या’ व्हिडीओमुळे
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..
तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही…. Video Viral