वैदिक पंचांगानुसार, आज 16 ऑक्टोबर 2025, आजचा वार गुरूवार(Thursday) आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांना आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल, संवाद वाढेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना मनासारख्या क्षेत्रात प्रवेश मिळाल्यामुळे उत्साह वाढेल, महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज काही कारणामुळे स्वतःला थोडा त्रास करून घ्याल, विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तम ग्रहमान

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात लोकांच्या मनातील गुप्त गोष्टी जाणून घेण्यात यशस्वी व्हाल, महिला व्यवहारावर आधारलेल्या मैत्रीचा फायदा उठतील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज मानसन्मानाचे प्रसंग आले तरी, आपला पराक्रम तुम्हाला सिद्ध करावा लागेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज प्रत्येक प्रसंगाचा शांतचित्ताने विचार करावा लागेल, भावना कर्तव्याला स्फूर्ती देईल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट सहज हसण्यावारी घेऊन जाल, चाकोरी बाहेरील जबाबदारी अंगावर घ्याल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमचा पराक्रम सिद्ध करण्याच्या अनेक संधी येतील, नोकरीत बदल करायचा आहे, त्यांना नवीन नोकऱ्यांचे मार्ग दृष्टिक्षेपात येतील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज येणारी संधी आहे, हे ओळखून सारासार विचार करून आज निर्णय घेऊन टाकावेत

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज नवीन योजना मनामध्ये घेऊन कल्पकतेने त्याचा विचार कराल, यासाठी हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज कर्तव्याशी प्रामाणिक राहा. म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज काही गोष्टींचा निर्णय तत्त्वज्ञानाच्या(Thursday) निसटत्या भूमीवर उभे राहून न घेता व्यवहाराने घ्या.

हेही वाचा :

न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पक्षकाराने जीवन संपवले…

कोल्हापुरात वेश्या अड्ड्यावर छापा….

 डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *