सोशल मीडियावर ती खूप एक्टिव आहे. (instagram) इन्स्टाग्रामवर तिला 1.7 मिलियन लोक फॉलो करतात. तिचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे.ती कोट्यवधीची मालकीण आहे. नवरा सुद्धा अनेक शो ज मध्ये होता. तो सतत काम करतोय. लवकरच तो मोठ्या चित्रपटात दिसणार आहे.

छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत, जे दीर्घ काळापासून कुठल्या शो मध्ये दिसलेले नाहीत. त्यांच्याकडे तसा कुठला मोठा प्रोजेक्टही नाहीय. मात्र, तरीही ते लग्जरी लाइफ जगत आहेत.(instagram) छोट्या पडद्यावर असे अनेक कलाकार आहेत, जे दीर्घ काळापासून कुठल्या शो मध्ये दिसलेले नाहीत. त्यांच्याकडे तसा कुठला मोठा प्रोजेक्टही नाहीय. मात्र, तरीही ते लग्जरी लाइफ जगत आहेत.

आज आम्ही 44 वर्षीय मुस्लिम अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या ऑनस्क्रीन भाच्याच्या प्रेमात पडली. तो हिंदू आहे. दोघांनी लग्न केलं, आता त्यांना एक मुलगा आहे. आज आम्ही 44 वर्षीय मुस्लिम अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या ऑनस्क्रीन भाच्याच्या प्रेमात पडली. तो हिंदू आहे. दोघांनी लग्न केलं, आता त्यांना एक मुलगा आहे.

ही अभिनेत्री शेवटची वेब सीरीज ‘डियर इश्क’ मध्ये दिसलेली. डिज्नी+हॉटस्टारवर ही वेब सीरीज आहे. वर्ष 2022 मध्ये ती टीव्ही सीरियलमध्ये दिसली. ‘फना: इश्क में मरजावां’ त्या शो च नाव होतं. त्यानंतर ती फक्त सोशल मीडियावर एक्टिव आहे. ही अभिनेत्री लग्जरी लाइफ जगतेय. कोण आहे ती? ही अभिनेत्री शेवटची वेब सीरीज ‘डियर इश्क’ मध्ये दिसलेली. डिज्नी+हॉटस्टारवर ही वेब सीरीज आहे. वर्ष 2022 मध्ये ती टीव्ही सीरियलमध्ये दिसली.(instagram) ‘फना: इश्क में मरजावां’ त्या शो च नाव होतं. त्यानंतर ती फक्त सोशल मीडियावर एक्टिव आहे. ही अभिनेत्री लग्जरी लाइफ जगतेय. कोण आहे ती?

आम्ही टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेंट बद्दल बोलत आहोत. तिने सीरियल “प्यार की ये एक कहानी” मध्ये सुयश रायच्या काकीचा रोल साकारलेला. सुयश तिचा नवरा आहे. तो किश्वरपेक्षा 8 वर्षांनी छोटा आहे. सीरियलच्या शूट दरम्यान दोघे प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेंट बद्दल बोलत आहोत. तिने सीरियल “प्यार की ये एक कहानी” मध्ये सुयश रायच्या काकीचा रोल साकारलेला. सुयश तिचा नवरा आहे. तो किश्वरपेक्षा 8 वर्षांनी छोटा आहे. सीरियलच्या शूट दरम्यान दोघे प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

किश्वर मर्चेंट मुस्लिम आहे आणि सुयश हिंदू आहे. लग्न करण्याच्यावेळी दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर दोघांनी धर्माची भिंत तोडून विवाह केला. वर्ष 2021 मध्ये या जोडप्याला बाळ झालं. त्याचं नाव निरवार आहे.
किश्वर मर्चेंट मुस्लिम आहे आणि सुयश हिंदू आहे. लग्न करण्याच्यावेळी दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर दोघांनी धर्माची भिंत तोडून विवाह केला. वर्ष 2021 मध्ये या जोडप्याला बाळ झालं. त्याचं नाव निरवार आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *