Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा
टेक जायंट कंपनीची आगामी आयफोन(iPhone) 17 सिरीजच्या लाँचिंगची तयारी सुरु झाली आहे. आयफोन 17 सिरीज लाँचसाठी सप्टेंबरमध्ये मोठ्या ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये केवळ आयफोन 17 सिरीजच नाही…