सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरुच,जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ (price)होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीच्या दरात देखील सतत वाढ होत आहे. भारतातील सोन्याच्या किंमती लाखोंच्या घरात पोहोचल्या आहेत. भारतात आज 13…