अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे २२ तारखेला घडलेल्या…