नेपाळी युवकांच्या हक्कांसाठी लढणारा 36 वर्षीय नेता ठरला तरुणांचा नवा आधार
नेपाळ सरकारने सोशल मीडिया वरील बंदी(nepal) लागलीच मागे घेतली. परंतू रस्त्यांवरीर तरुणांचे संतप्त निदर्शने आजही सुरुच आहेत. अनेक राजीनामे झाले, जाळपोळ झाली. त्याला एक ३६ वर्षांचा तरुण जबाबदार ठरला आहे.…