वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
मुंबईतील ७१ वर्षीय महिलेला ऑनलाइन दूध ऑर्डर करणे(milk) महागात पडले. महिलेने एका अॅपद्वारे दूध ऑर्डर केले होते. त्यानंतर तिला दीपक नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ७१ वर्षीय महिलेला ऑनलाइन १ लिटर…