‘सिद्धार्थ माझ्या भावा…’, जिवलग मित्राच्या निधनानंतर रितेश देशमुख भावूक
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन(death) झालं. अवघ्या 49 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे हे अभिनेता रितेश देशमुखचे चांगले मित्र होते. दोघे…