मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न
पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं(woman) पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपीवर वाकड पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला…