पदरात अडीच वर्षांची मुलगी अन् पतीचं जाणं..;
अभिनेत्री सुरेखा कुडची या त्यांच्या आयुष्यातील अत्यंत(Actress) कठीण प्रसंगाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. पदरात अडीच वर्षांची मुलगी असताना त्यांच्या पतीचं निधन झालं होतं. त्या घटनेनं मी पूर्णपणे खचून गेले होते, असं…