मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर?
बॉलीवूडमध्ये (Bollywood news)अनेक कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेता सलमान खाननंतर अभिनेता कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. मध्यंतरी अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर देखील गोळीबार झाला. त्याचबरोबर प्रसिद्ध स्टँडअप…