‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण(reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वेळोवेळी उपोषण-मोर्चे काढले जात आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र करण्याची तयारी सकल मराठा समाजाने…