ऑक्टोबर महिन्यात 17 दिवस शाळांना सुट्टी, महिन्याच्या पहिली सुट्टी कधी ते पाहा
ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच शाळांच्या सुट्टीने झाली आहे.(October) 1 ऑक्टोबर रोजी महानवमी असल्यामुळे अनेक शाळांना सुट्टी आहे. यालाच जोडून 2 ऑक्टोबर म्हणजे गुरुवार या दिवशी दसरा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात…