आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?
बाबासाहेब आंबेडकरांकडे हा प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी नेमका सल्ला दिला याबद्दलची माहिती दिली आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांमध्ये आचार्य अत्रेंचा नाव आवर्जून घेतलं जातं. लेखक, कवी,नाटककार, संपादक,…