इचलकरंजीत अतिक्रमणाचा सुळसुळाट; अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोलमडली, नागरिकांचे हाल
इचलकरंजी शहरातील बहुतांश रस्ते आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून,(Narrow) विशेषतः मुख्य मार्गांवर फेरीवाल्यांचे प्राबल्य वाढले आहे. रस्त्याच्या दुतर्फा मांडलेले स्टॉल, टपऱ्या आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहनचालकांना अक्षरशः वाट काढत पुढे जावे…