सोनं-चांदी गडगडलं, ग्राहकांसाठी हीच आहे खरेदीसाठी सुवर्णसंधी
सोनं-चांदी घसरले! भारतात आज सोन्याच्या आणि चांदीचे(fallen) दरात घसरण झाली आहे. मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,05,740 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर…