पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा! ‘त्या’ कुटुंबांना मिळणार थेट ५००० रुपये, अजित पवारांची मोठी घोषणा
महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे(flood)मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे…