अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय, थेट तीन महिने…
अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा परिणाम भारतात झाला. या युद्धामुळे भारतात पुरवठा होणारा एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. आता भारतामध्ये थेट मोठे परिणाम बघायला मिळत आहेत. यादरम्यानच प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात…