पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस;
राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस(rain) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई…