शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत. राष्ट्रवादी परिवार मिलन दौऱ्यामध्ये अजित पवार हे सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या भेटीगाठींदरम्यान अनेक उत्साही समर्थक…