दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दांडिया (Dandiya)खेळणे म्हणजे हांडगेपणा आणि बुळगेपणा असल्याचे सांगितले.…