स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती; जाणून घ्या पगार आणि पात्रता…
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (recruitment)मध्ये कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.…